Demo Videos

Important Notice
श्री विद्या आराधना अकॅडमी,लातूर,नांदेड
शोध प्रतिभेचा स्कॉलरशिप टेस्ट-2025
रविवार दि.30 मार्च 2025 रोजी इ.11वी NEET/JEE/CET या प्रवेश परीक्षांच्या तयारीसाठीची होणारी Scholarship Test पुढील वेळापत्रका प्रमाणे होईल.
दिनांक: 30/03/2025
वेळ: सकाळी 11:00 ते 12:30
दुपारी 02:00 ते 03:30
सायंकाळी 04:30 ते 06:00
दिलेल्या 3 वेळापैकी कोणत्याही एका वेळेला सदर Scholarship Test देता येऊ शकते.
परीक्षा केंद्र :
लातूर: श्री विद्या आराधना अकॅडमी,विमल गर्ल्स हॉस्टेल च्या बाजूस, ट्युशन एरिया, सिग्नल कॅम्प,लातूर
नांदेड: श्री विद्या आराधना अकॅडमी,राज मॉल शेजारी,आनंद नगर चौक,नांदेड
टिप:*
1.यापूर्वी श्री विद्या आराधना अकॅडमी ची स्कॉलरशिप टेस्ट दिलेली असेल तर त्याच परीक्षेचे गुण ग्राह्य धरले जातील.
2.परीक्षेचा अभ्यासक्रम तथा स्वरूप व इतर सर्व माहिती साठी https://vidyaaradhana.com/ या संकेतस्थळाला भेट द्या.
3. OMR SHEET वरचा नंबर हाच विद्यार्थ्यांचा रोल नंबर असेल.4. विद्यार्थ्याने सोबत येताना आपले आधार कार्ड आणणे अनिवार्य आहे.
5.विद्यार्थ्यांनी सोबत स्मार्ट फोन, Ear Buds, Bluetooth, किंवा Smart Watch स्वःताजवळ बाळगू नये अन्यथा परीक्षेदरम्यान सदर साहित्य गहाळ झाल्यास अथवा हरवल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी हि विद्यार्थ्यांची असेल.
TEAM SRI VAA
This will close in 20 seconds
WhatsApp us