ACHIEVEMENTS

Important Notice
श्री विद्या आराधना अकॅडमी,लातूर,नांदेड
दि.23 मार्च 2025 रोजी इ.11वी NEET/JEE साठी प्रवेश परीक्षांच्या तयारीसाठीची होणारी Scholarship Test पुढील वेळापत्रका प्रमाणे होईल.
दिलेल्या 3 वेळापैकी कोणत्याही एका वेळेला सदर scholarship Test देता येऊ शकते.
दिनांक: 23/03/2025
वेळ: सकाळी 10:30 ते 12:00
दुपारी 01:30 ते 03:00
सायंकाळी 04:00 ते 05:30
परीक्षा केंद्र:
लातूर: विमल गर्ल्स हॉस्टेल च्या बाजूस, ट्युशन एरिया, सिग्नल कॅम्प,लातूर
नांदेड: राज मॉल च्या बाजूस,आनंद नगर चौक, नांदेड
HELPLINE: 7796880880,7798870870,7798860860,7769850850
TEAM SRI VAA
This will close in 20 seconds
WhatsApp us